गुण मेलन भाग २
भाग - २ *गुण -मेलन*
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
वर्ण गुण चक्र (१ गुण)
वर - 'विप्र' असल्यास वधू 'विप्र, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र' यांपैकी कोणीही असल्यास १ गुण मिळतो.
वर - क्षत्रिय असल्यास वधू 'क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र' यांपैकी कोणत्याही वर्णाची असल्यास १ गुण मिळतो.
वर- वैश्य असल्यास वधू वैश्य किंवा क्षुद्र वर्णाची असल्यास १ गुण मिळतो.
वर क्षुद्र वर्णाचा असल्यास वधू क्षुद्र वर्णाची असल्यास १ गुण मिळतो.
क्रमशः....
(पुढील भागात वश्यगुणचक्र)
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.8087520521.
Comments
Post a Comment