गुण मेलन भाग ३

 भाग - ३            *गुण -मेलन*


- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521


वश्यगुणचक्र - गुण (मार्क्स) = २


एकूण बारा राशी आहेत. त्यात काही जलचर, काही वनचर, काही कीटक, मानव तर काही चतुष्पाद आहेत. 


*जलचर राशी*

कर्क

मीन

मकर


*वनचर राशी*

सिंह  


*कीटक राशी*

वृश्चिक


*मानव राशी*

मिथुन

धनू

कुंभ

कन्या

तुळ


*चतुष्पाद राशी*

मेष

वृषभ


वर चतुष्पाद किंवा कीटक राशीचा असेल आणि वधू पण त्याच विषय गुणांची असेल तर २ गुण मिळतात. याचे कोष्टक पंचागात उपलब्ध असते.


या वरून कोण कोणावर वर्चस्व गाजवणारी ते समजते. परस्पर विश्वास, धार्मिकता, शांततामय जीवन, शिक्षण, एकमेकांना ओळखणे यासाठी या चक्राचा वापर केला जातो.

क्रमशः ....

(पुढील भागात तारागुण चक्र )


- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.8087520521.

Comments

Popular posts from this blog

२७ ऑक्टोबर तारीख स्वभाव

३० ऑक्टोबर तारीख स्वभाव

२२ ऑक्टोबर तारीख स्वभाव