७ जानेवारी

७ जानेवारी रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुम्हाला स्वातंत्र्य आवडते. परदेशात जाण्याची तुम्हाला जबरदस्त इच्छा असते. तुम्ही बंडखोर विचारांचे आहात. धार्मिक मते आणि रूढी तुम्ही झुगारून देतात. तुमचे वागणे गूढ वाटते. तुम्ही तर्कशुद्ध विचार करतात. ध्येय गाठणे तुम्हाला सहज शक्य होते.  तुम्हाला उत्तम आर्थिक लाभ होतात. स्वतःच्या अधिकाराची तुम्हला पूर्णतः जाणीव असते. स्वतःच्या बुद्धिमत्तेवर तुमचा विश्वास असतो. तुम्ही योग्य सल्ला देतात. कधीकधी तुम्ही अति संशयी आणि चिकित्सक होतात. अहंकार दूर ठेवला पाहिजे आणि कोणताही निर्णय घेताना घाई करू नये.   

व्यवसाय - आयात निर्यात, खरेदी विक्री, दलाली, दूध आणि मत्स्य व्यवसाय, साबण किंवा केमिकल संबंधित.

आरोग्य-रक्तदाब, अस्वस्थपणा, चिडचिड, अपुरी झोप.

शुभ दिवस - सोमवार, बुधवार, गुरुवार.

शुभ रंग - हिरवा.

शुभ अंक - 7, 9.

*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*

*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments

Popular posts from this blog

२७ ऑक्टोबर तारीख स्वभाव

३० ऑक्टोबर तारीख स्वभाव

२२ ऑक्टोबर तारीख स्वभाव