९ नोव्हेंबर तारीख स्वभाव

९ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

       तुमच्यावर मंगळ ग्रहाचा प्रभाव आहे. तुम्ही अत्यंत आक्रमक, लढाऊ वृत्तीचे आहात. तुम्हाला पराभव बघावा लागत नाही. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी त्यावर तुम्ही मात करू शकतात.तुम्ही स्पष्टवक्ते आणि परखड आहात. बोलण्यात नाजूकपणा नसतो. तुम्हाला मैदानी खेळांची आणिशक्तिशाली व्यायामाची आवड असते. तुम्ही शूर असतात आणि मित्रांना तुमचा आधार वाटतो. तुम्हाला लहान मुले, प्राणी प्रिय असतात. तुमची मनशक्ती प्रचंड असतेआणि तुम्हाला गूढ अनुभव येतात. तुम्ही भरपूर प्रवास करतात आणि त्यातून अनुभव समृद्ध होतात. तुम्ही अभ्यासू आहात. शीघ्रकोपी आहात. तुमचे विचार जगाच्या पुढे असतात. तत्वांवर तुम्ही ठामअसतात.        

व्यवसाय:-  राजकीय नेता, खेळाडू, केमिस्ट, इंजिनीअर, बांधकाम, खनिज.

शुभ दिवस:- सोमवार, मंगळावर, गुरुवार.

शुभ रंग:- पिवळा, तांबडा, पांढरा.

शुभ रत्न:- पुष्कराज, मोती, माणिक.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*

*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments

Popular posts from this blog

२७ ऑक्टोबर तारीख स्वभाव

३० ऑक्टोबर तारीख स्वभाव

२२ ऑक्टोबर तारीख स्वभाव