गुण मेलन भाग १

 भाग - १         गुण मेलन 


- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521


विवाह गुणमेलन म्हणजे काय? 


"छत्तीस गुण जुळणे" हा शब्दप्रयोग आपण अनेकदा ऐकला असेल. नेमके कोणते छत्तीस गुण असतात? त्यात काय बघितले जाते?


छत्तीस गुण जुळवताना आठ मुद्दे बघितले जातात. त्यांना चढत्या क्रमाने गुण असतात.


१) वर्णगुण - १ मार्क

२) वश्यगुण - २ मार्क्स

३) तारा गुण - ३ मार्क्स

४) योनी गुण - ४ मार्क्स

५) ग्रहमैत्री - ५ मार्क्स

६) गण - ६ मार्क्स

७) राशीकूट/भकुट - ७ मार्क्स

८) नाडी - ८ मार्क्स


वरील गुणांची (मार्क्सची) बेरीज छत्तीस येते. यांपैकी वधू वरांचे किती गुण जुळतात ते गुण-मेलन मध्ये बघीतले जाते. किमान अठरा गुण जुळणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनांत कोणत्या गुणांवर काय अवलंबून असते ते आपण पुढे बघणार आहोत. आता तुम्ही स्वतःच गुण मेलन करू शकाल.

क्रमशः....

(पुढील भागात पहिला गुण - वर्णगुण)


- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

Comments

Popular posts from this blog

२७ ऑक्टोबर तारीख स्वभाव

३० ऑक्टोबर तारीख स्वभाव

२२ ऑक्टोबर तारीख स्वभाव