गुण मेलन भाग ८
भाग - ८ *गुण -मेलन*
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
राशिकूटगुणचक्र - ७ गुण
एकूण बारा राशी आहेत. यात नवपंचम, द्विद्वारदश, षडअष्टक इत्यादी योग होतात. यातील काही योग वर्ज्य आहेत. त्यास ७ पैकी गुण आहेत. जातकाच्या राशीच्या मागील राशी, पुढील राशी, पाचवी राशी, सहावी राशी, आठवी राशी, नववी राशी वर्ज्य आहेत. अर्थात यात काही योग शुभ किंवा प्रीतीयुक्त असल्याने चालू ते शकतात. यातून परस्पर प्रेम समजते. एकमेकांप्रति आदर समजतो. 'प्रीती षड-अष्टक' असल्यास वधू वर भरपूर भांडतात मात्र त्यांच्यात खूप प्रेमही असते. याबाबतचा तक्ता पंचांगात उपलब्ध आहे.
क्रमशः.....
(पुढील भागात नाडीगुणचक्र )
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.8087520521.
Comments
Post a Comment