गुण मेलन भाग ६

 भाग - ६     *गुण -मेलन*


- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521


ग्रहमैत्रीगुणचक्र - ५ गुण


सुसंगतता बघण्यासाठी याचा उपयोग होतो. राशीस्वामी नुसार यात गुण दिले जातात. राशी स्वामी पुढीलप्रमाणे आहेत.


मेष - मंगळ

वृषभ - शुक्र

मिथुन - बुध

कर्क -चंद्र

सिंह - रवी

कन्या - बुध

तुळ - शुक्र

वृश्चिक - मंगळ

धनू - गुरू

मकर - शनी

कुंभ - शनी

मीन - गुरू


प्रत्येक ग्रहाला स्वभाव आहेत. त्यानुसार जातकाचे परस्पर संबध ठरतात.

 क्रमशः.....

(पुढील भागात गणगुणचक्र )


- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.8087520521.

Comments

Popular posts from this blog

२७ ऑक्टोबर तारीख स्वभाव

३० ऑक्टोबर तारीख स्वभाव

२२ ऑक्टोबर तारीख स्वभाव