गुण मेलन भाग ७

 भाग - ७     *गुण -मेलन*


- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521


गणगुणचक्र - ६  गुण


एकूण तीन गण आहेत याची आपल्याला कल्पना आहेच. 


देवगण

मनुष्यगण

राक्षसगण


यावरून जातकाचा गुणस्तर लक्षात येतो. जातक एकमेकांना योग्य आहेत की नाही ते यावरून समजते. यास सहा पैकी गुण आहेत. वधू वरांचे भविष्य, त्यांचे स्वभाव गुण, त्यांच्यातील मधुर संबंध, आयुष्यातील संगीत, दृढ विश्वास, एकमेकांबद्दलची ओढ याचा यातून बोध होतो. 


देव - देव, मनुष्य - मनुष्य, राक्षस -राक्षस याप्रमाणे गण जुळल्यास ६ मार्क्स दिले जातात. बाकी तक्ता पंचांगात उपलब्ध आहे.   

 

क्रमशः....

(पुढील भागात राशिकूटगुणचक्र )


- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.8087520521.

Comments

Popular posts from this blog

२७ ऑक्टोबर तारीख स्वभाव

३० ऑक्टोबर तारीख स्वभाव

२२ ऑक्टोबर तारीख स्वभाव