११ जानेवारी
११ जानेवारी रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुम्ही मनस्वी, हळवे आहात. तुमचा मित्रपरिवार मोठा असतो. वाहत्या पाण्याकडे किंवा विशाल समुद्राकडे तुम्ही आकर्षित होतात. जीवनात तुम्ही यशस्वी होतात. तुम्ही मैत्रीत प्रामाणिक असतात आणि तुम्हाला मनाची उच्च अवस्था लाभते. प्रेमात तुम्हाला यश मिळते. तत्वज्ञान, गूढ विद्या यात तुम्ही प्रगती करतात. तुमच्यात नेतृत्वगुण असतात. अनेक लोकांचे तुम्ही स्फूर्तिस्थान असतात. बारीक सारीक गोष्टीत काळजी करणे तुम्ही सोडले पाहिजे.
व्यवसाय - संगीतकार, काल्पनिक कथा लेखन, चित्रपट, विज्ञान कथा, नाटके, काव्य भाषा यातून लाभ होऊ शकतात.
आरोग्य-हृदय, रक्ताभिसरण विकार यापासून सावध रहा.
शुभ दिवस - सोमवार, मंगळवार शुक्रवार.
शुभ रंग - पिवळा.
शुभ अंक - 2,4,6.
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
Comments
Post a Comment