९ जानेवारी
९ जानेवारी रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर मंगळ ग्रहाचा प्रभावआहे. तुम्ही आक्रमक, पुरुषार्थी, लढाऊ वृत्तीचे आहात. कोणत्याही पोरीस्थितीत स्वतःला सामावून घेण्याची क्षमता तुमच्यात आहे. प्रतिकूल परिस्थितीत देखील तुम्ही निश्चल असतात. तुम्ही किरकोळ कारणावरून देखील संतप्त होतात. तुम्हाला अन्याय सहन होत नाही. तुम्ही रांगडे आणि स्पष्टवक्ते आहात. तुमच्यात जोश असतो आणि तुम्ही उत्तम भाषण करू शकतात. तुम्ही आतून दयाळू असले तरी तुमच्या बद्दल इतरांना दरारा वाटतो. तुम्हाला मैदानी खेल, व्यायाम यांची आवड असते, तुमची लैंगिक भावना तीव्र असते. तुम्ही मैत्रीला पक्के आहात. अडचणीत इतरांना मदत करतात. मात्र अहंकार आणि हट्टीपणा टाळला पाहिजे. दुर्बल लोकांना मदत करण्यात किंवा सल्ला देण्यात तुम्हाला एक विशेष आनंद मिळतो. तुम्हाला अगाध मनशक्ती लाभलेली आहे. पुढील घटनेचे सूचन तुम्हाला आधीच मिळते.
व्यवसाय - पोलीस, सैनिक, वायुसेना, रेल्वे पुढारी, धातू संबंधित,
आरोग्य- मूळव्याध, डोळ्याची जळजळ, अपुरी झोप, ऍसिडिटी,
शुभ दिवस - सोमवार, मंगळवार, गुरुवार.
शुभ रंग - तांबडा.
शुभ अंक - 3, 5, 9.
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
Comments
Post a Comment