८ जानेवारी
८ जानेवारी रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुम्ही दृश्य निश्चयी, कडक शिस्तीचे आहात. तुम्हाला गंभीर राहाने आवडते. शास्त्रीय संगीत, कार्य तत्परता, स्थैर्य, निसर्ग यांची तुम्हाला आवड आहे. तुम्हाला एकांत प्रिय आहे. तुम्ही समतोल विचार करणारे आहात. तत्वज्ञान आणि अध्यात्म यांची तुम्हीयोग्य सांगड घालू शकतात. भविष्याची आखणी तुम्ही काळजीपूर्वक करतात. तुम्ही अतिशय कष्टाळू आहात. आणि ध्येयपूर्तीसाठी झपाटलेले असतात. इतरांकडून काम करून घेणे तुम्हाला चांगले जमते. कामात सातत्य असले तरी काही अडचणी आणि कामात विलंब याचा तुमहाला वारंवार अनुभव येतो.
तुम्ही दरारा आणि वाचक ठेवतात. आर्थिक नियोजन उत्तम जमते. इतरांच्या समस्या तुम्ही योग्य तर्हेने समजून घेऊ शकतात आणि त्यावर तुम्ही बरोबर सॅले देतात. तुमच्या कामाचे श्रेय अनेकदा हिरावून घेतले जाते.
व्यवसाय - भौतिक शास्त्र, रसायन, केमिकल, रेल्वे, परिवहन, पोस्ट, लाकूड, कोळसा, लोखंड यातून लाभ होऊ शकतात.
आरोग्य- पायाचे विकार, दाताचे विकार, पित्त, संधिवात यापासून सावध रहा.
शुभ दिवस - बुधवार, शुक्रवार, शनिवार.
शुभ रंग - राखाडी.
शुभ अंक - 4, 8, 9.
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
Comments
Post a Comment