५ नोव्हेंबर तारीख स्वभाव
५ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर बुध आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही अत्यंत कृतिशील आणि बुद्धिमान आहात. तुम्हाला अनेक खेळांची आवड असते. तुम्ही समाजप्रिय असतात. कितीही प्रतिकुलता असली तरी तिला तोंड देण्याची तुमच्या तयारी असते. तुम्हाला नाविन्य आणि प्रवास यांची आवड आहे. मित्रांबद्दल तुम्हाला थोडे जास्तच प्रेम असते आणि तुम्ही नेहमीच त्यांची बाजू घेतात. दुर्बल लोकांबद्दल तुम्हाला दया वाटते. तुम्हाला लहान मुले आणि निसर्ग प्रिय असतो. तुम्ही हुशार, तल्लख आणि शास्त्राची आवड असलेले आहात. तुमची वृत्ती व्यापारी आहे आणि तुम्ही झटपट काम पूर्ण करतात. हाती घेतलेल्या कामात यश कसे मिळवावे याचे तुम्ही पूर्वनियोजन करतात. तुम्हाला गूढ विद्यांची आवड आहे. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. तुम्हाला आळशीपणा आवडत नाही. जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन विशाल आणि संयमी आहे. धर्म आणि तत्त्वज्ञान यांची तुम्हाला गोडी असली तरी परंपरा फारशी आवडत नाही.
व्यवसाय:- डॉक्टर, इंजिनिअर, यंत्रसामुग्रीचा व्यवसाय, बँकिंग, पतपेढी, डिपार्टमेंटल स्टोअर, सचिव, वकील.
शुभ दिवस:- बुधवार, शुक्रवार आणि शनिवार.
शुभ रंग:- हिरवा आणि पांढरा.
शुभ रत्न:- हिरा, पाचू, मोती.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
Comments
Post a Comment