Posts

Showing posts from January, 2022

७ जानेवारी

७ जानेवारी रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-      तुम्हाला स्वातंत्र्य आवडते. परदेशात जाण्याची तुम्हाला जबरदस्त इच्छा असते. तुम्ही बंडखोर विचारांचे आहात. धार्मिक मते आणि रूढी तुम्ही झुगारून देतात. तुमचे वागणे गूढ वाटते. तुम्ही तर्कशुद्ध विचार करतात. ध्येय गाठणे तुम्हाला सहज शक्य होते.  तुम्हाला उत्तम आर्थिक लाभ होतात. स्वतःच्या अधिकाराची तुम्हला पूर्णतः जाणीव असते. स्वतःच्या बुद्धिमत्तेवर तुमचा विश्वास असतो. तुम्ही योग्य सल्ला देतात. कधीकधी तुम्ही अति संशयी आणि चिकित्सक होतात. अहंकार दूर ठेवला पाहिजे आणि कोणताही निर्णय घेताना घाई करू नये.    व्यवसाय - आयात निर्यात, खरेदी विक्री, दलाली, दूध आणि मत्स्य व्यवसाय, साबण किंवा केमिकल संबंधित. आरोग्य-रक्तदाब, अस्वस्थपणा, चिडचिड, अपुरी झोप. शुभ दिवस - सोमवार, बुधवार, गुरुवार. शुभ रंग - हिरवा. शुभ अंक - 7, 9. *व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून ...

८ जानेवारी

८ जानेवारी रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-    तुम्ही दृश्य निश्चयी, कडक शिस्तीचे आहात. तुम्हाला गंभीर राहाने आवडते. शास्त्रीय संगीत, कार्य तत्परता, स्थैर्य, निसर्ग यांची तुम्हाला आवड आहे. तुम्हाला एकांत प्रिय आहे. तुम्ही समतोल विचार करणारे आहात. तत्वज्ञान आणि अध्यात्म यांची तुम्हीयोग्य सांगड घालू शकतात. भविष्याची आखणी तुम्ही काळजीपूर्वक करतात. तुम्ही अतिशय कष्टाळू आहात. आणि ध्येयपूर्तीसाठी झपाटलेले असतात. इतरांकडून काम करून घेणे तुम्हाला चांगले जमते. कामात सातत्य असले तरी काही अडचणी आणि कामात विलंब याचा तुमहाला वारंवार अनुभव येतो.      तुम्ही दरारा आणि वाचक ठेवतात. आर्थिक नियोजन उत्तम जमते. इतरांच्या समस्या तुम्ही योग्य तर्हेने समजून घेऊ शकतात आणि त्यावर तुम्ही बरोबर सॅले देतात. तुमच्या कामाचे श्रेय अनेकदा हिरावून घेतले जाते.        व्यवसाय - भौतिक शास्त्र, रसायन, केमिकल, रेल्वे, परिवहन, पोस्ट, लाकूड, कोळसा, लोखंड यातून लाभ होऊ शकतात.  आरोग्य- पायाचे विकार, दाताचे विकार, पित्त, संधिवात यापासून सावध रहा. शुभ दिवस - बुधवार, शुक्रवा...

९ जानेवारी

९ जानेवारी रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-    तुमच्यावर मंगळ ग्रहाचा प्रभावआहे. तुम्ही आक्रमक, पुरुषार्थी, लढाऊ वृत्तीचे आहात.  कोणत्याही पोरीस्थितीत स्वतःला सामावून घेण्याची क्षमता तुमच्यात आहे. प्रतिकूल परिस्थितीत देखील तुम्ही निश्चल असतात. तुम्ही किरकोळ कारणावरून देखील संतप्त होतात. तुम्हाला अन्याय सहन होत नाही. तुम्ही रांगडे आणि स्पष्टवक्ते आहात. तुमच्यात जोश असतो आणि तुम्ही उत्तम भाषण करू शकतात. तुम्ही आतून दयाळू असले तरी तुमच्या बद्दल इतरांना दरारा वाटतो. तुम्हाला मैदानी खेल, व्यायाम यांची आवड असते, तुमची लैंगिक भावना तीव्र असते. तुम्ही मैत्रीला पक्के आहात. अडचणीत इतरांना मदत करतात. मात्र  अहंकार आणि हट्टीपणा टाळला पाहिजे. दुर्बल लोकांना मदत करण्यात किंवा सल्ला देण्यात तुम्हाला एक विशेष आनंद मिळतो. तुम्हाला अगाध मनशक्ती लाभलेली आहे. पुढील घटनेचे सूचन तुम्हाला आधीच मिळते.      व्यवसाय - पोलीस, सैनिक, वायुसेना, रेल्वे पुढारी, धातू संबंधित, आरोग्य- मूळव्याध, डोळ्याची जळजळ, अपुरी झोप, ऍसिडिटी, शुभ दिवस - सोमवार, मंगळवार, गुरुवार. शुभ रंग - ता...

१० जानेवारी

११ जानेवारी रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-      तुम्ही मनस्वी, हळवे आहात. तुमचा मित्रपरिवार मोठा असतो. वाहत्या पाण्याकडे किंवा विशाल समुद्राकडे तुम्ही आकर्षित होतात. जीवनात तुम्ही यशस्वी होतात. तुम्ही मैत्रीत प्रामाणिक असतात आणि तुम्हाला मनाची उच्च अवस्था लाभते. प्रेमात तुम्हाला यश मिळते. तत्वज्ञान, गूढ विद्या यात तुम्ही प्रगती करतात. तुमच्यात नेतृत्वगुण असतात. अनेक लोकांचे तुम्ही स्फूर्तिस्थान असतात. बारीक सारीक गोष्टीत काळजी करणे तुम्ही सोडले पाहिजे.      व्यवसाय - संगीतकार, काल्पनिक कथा लेखन, चित्रपट, विज्ञान कथा, नाटके, काव्य भाषा यातून लाभ होऊ शकतात. आरोग्य-हृदय, रक्ताभिसरण विकार यापासून सावध रहा. शुभ दिवस - सोमवार, मंगळवार शुक्रवार. शुभ रंग - पिवळा. शुभ अंक - 2,4,6. *व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या* *कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षर...

११ जानेवारी