Posts

Showing posts from November, 2022

३० नोव्हेंबर तारीख स्वभाव

३० नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-      तुमच्यावर मंगळ आणि गुरू या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही उदारमतवादी, अशावडी आणि नशीबवान असतात. तुमचे विचार उच्च प्रतीचे असतात. तुम्ही धार्मिक असून प्रवास आवडतो. शैक्षणिक  क्षेत्र आणि व्यवस्थापन यात तुम्ही चमक दाखवतात. तुम्ही शांत आणि प्रामाणिक आहात. अडचणींचा तुम्ही खंबीरपणे मुकाबला करू शकतात. तुम्ही प्रेमळ असून तुमच्या मुलांवर तुमचे विशेष प्रेम असते. उच्च पडला जाण्याची महत्वाकांक्षा असते. उत्साह दांडगा असतो. तुमचे जीवन सुखासीन असते अन भिन्न लिंगी व्यक्तींकडे तुमचा ओढ असतो. इतरांचे किरकोळ दोष सुद्धा तुम्ही सहज काढू शकतात. तुम्हाला अधिकार आणि मान सन्मान प्राप्त होतात. इतरांकरिता तुम्ही स्वार्थत्याग करतात. तुम्ही अत्यंत महत्त्वाकांक्षी असून आयुष्यात सतत पुढे जाण्याचा विचार करत असतात. तुमच्याकडे ज्ञान आहे मात्र त्याचा अहंकार टाळला पाहिजे. तुमचा कर्मकांडावर विश्वास नसतो. तुम्ही नेहमी योग्य व्यक्तीला मदत करतात. तुम्ही न्याय प्रेमी असून तुम्हाला शुद्ध प्रेमाची आवड आहे. इतरांच्या प्रगतीसाठी तुम्ही कष्ट करतात आणि अडच...

२९ नोव्हेंबर तारीख स्वभाव

२९ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-      तुमच्यावर चंद्र आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही यश मिळवण्यासाठी अत्यंत सावधपणे वागतात. प्रेमाच्या बाबतीत प्रचलित परंपरा मोडण्यास तुम्ही तयार असतात. इतरांना मदत करताना घाईने निर्णय घेतात. वैचारिक लेखनाची आवड असते. स्वतःच्या विचारांबद्दल तुम्ही दुराग्रही असतात. मित्रपरिवार मोठा असतो. तुमचा जीवनाविषयी आणि प्रेमाविषयी भावनिक दृष्टीकोन असतो. कायद्याकहे पालन करणे तुम्हाला आवडते. तुम्ही नम्र आहात मात्र आत्मसन्मानाची तुम्हाला आवड आहे. स्तुतिप्रिय आहात. बारीकसबारीक गोष्टीची तुम्ही काळजी करत बसतात. गूढ विद्या आणि शास्त्र तसेच तत्वज्ञान यात तुम्हाला रस असतो. स्मरणशक्ती चांगली आहे. तुम्ही सहजपणे चांगले आणि वाईट यात फरक करू शकतात. ध्येयपूर्ती झाल्याशिवाय तुम्ही थांबत नाहीत. तुम्हाला दुर्बल लोकांबद्दल दया वाटते. तुम्ही तुमचे विचार ठामपणे मांडतात. मित्रांबद्दल तुम्हाला प्रेम असून तुम्ही त्यांच्या बाजूने लढण्यास तयार होतात. तुम्हाला लांबच्या प्रवासाची आवड आहे. तुम्ही कायदप्रेमी आहात. इतरांना तुम्ही सहज आकर्षित करू शकतात. त...

२८ नोव्हेंबर तारीख स्वभाव

२८ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-      तुमच्यावर रवी आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही विशाल वृत्तीचे आहात. शाळा, शैक्षणिक संस्था, दवाखाने यान सारख्या ठिकाणी तुमचा संबंध येतो. तुमच्या भावना व्यक्त करणे तुम्हाला अवघड जाते. नोकरीत सतत बदल संभवतात.  तुमचा जन्म चांगल्या आणि श्रीमंत घराण्यात होतो. तुम्ही संशोधक वृत्तीचे असतात. मात्र त्यासाठी भरपूर अभ्यास केला पाहिजे जायचा तुम्हला कंटाळा असतो. स्वभाव तापट आणि हेकेखोर असू शकतो. प्रेम प्रकरणात घाई करतात. तुमचे बालपण सुखात जाते. तुम्हालाअनेक विषयात रस असतो. क्रीडा, संगीत, वाचन याची आवड असते. लढाऊ वृत्ती असते. ध्येयपूर्ती झाल्याशिवाय तुम्हाला चैन पडत नाही.  तुम्ही जबाबदारीच्या पदावर उत्तम काम करू शकतात. प्रत्येकवेळी नवीन योजना कडे तुमचा कल असतो. तुम्हाला आतल्या आवाजाची देणगी आहे. उत्तम तेच तुम्ही निवडतात. इतरणावर तुमची छाप पडते. तुमचा स्वभाव महत्वाकांक्षी असून तुम्ही अनेक गोष्टींमध्ये रस घेतात. तुम्ही विचाराने स्वतंत्र आहात. तुमचा सतत बदल करण्याकडे ओढा असतो. एकाच गोष्टी तुम्ही फार काळ रमत नाहीत. आ...

२७ नोव्हेंबर तारीख स्वभाव

२७ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-        तुमच्यावर मंगळ ग्रहाचा प्रभाव आहे. तुमचे व्यक्तिमत्व संमिश्र आहे. काही वेळेस ते विरोधाभासी असते. तुम्ही अत्यंत भावनाप्रधान आणि लहरी आहात.तुमची वृत्ती अभ्यासू आहे. शेजाऱ्यांशी तुमचे फारसे जमत नाही. तुम्ही स्वाभिमानी आहात. तुम्ही सभ्य आणि मोठ्या मांचे आहात. मित्रांशी तुम्ही प्रामाणिक असतात. तुमच्यात जबरदस्त इच्छाशक्ती असते. तुम्ही करारी आहात आणि तुमच्यात चिकाटी असते. तुम्ही निर्भय आहात. तुम्ही अत्यंत आक्रमक, लढाऊ वृत्तीचे आहात. तुम्हाला पराभव बघावा लागत नाही. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी त्यावर तुम्ही मात करू शकतात.तुम्ही स्पष्टवक्ते आणि परखड आहात. बोलण्यात नाजूकपणा नसतो. तुम्हाला मैदानी खेळांची आणिशक्तिशाली व्यायामाची आवड असते. तुम्ही शूर असतात आणि मित्रांना तुमचा आधार वाटतो. तुम्हाला लहान मुले, प्राणी प्रिय असतात. तुमची मनशक्ती प्रचंड असतेआणि तुम्हाला गूढ अनुभव येतात. तुम्ही भरपूर प्रवास करतात आणि त्यातून अनुभव समृद्ध होतात. तुम्ही अभ्यासू आहात. शीघ्रकोपी आहात. तुमचे विचार जगाच्या पुढे असतात. तत्वांवर ...

२६ नोव्हेंबर तारीख स्वभाव

२६ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-        तुमच्यावर शनी आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही आर्थिक बाबतीत नशीबवान आहात. मोठ्या योजना पार पाडणे तुम्हाला सहज जमते. तुमचा स्वभाव उत्स्फूर्त आहे. प्रवासाची आवड असते.  तुम्ही इतरांपेक्षा अधिक धोरणी आणि मुत्सद्दी आहात. तुम्ही उत्कृष्ट संघटक आणि विचारी आहात. स्वाभिमानी आहात. गूढ विद्या, जादूटोना याची आवड असते. इतरांना तुम्ही सहज माफ करतात मात्र कधीकधी छोटी बाब लावून धरतात. वागणे आक्रमक असते. तुम्ही संमिश्र गुणांचे आहात. शांतता आणि एकांत तुम्हाला आवडतो. शास्त्रीय संगीताची आवड असते. शिस्त, टापटीप, नियमितपणा आवडतो. जीवनाचा खोलवर विचार करून भविष्याचे निर्णय विचारपूर्वक घेतात. तुम्ही धोरणी आणि मुत्सद्दी आहात. धाडसी, आक्रमक आणि तत्पर आहात. तुमचाउद्देश चांगला असतो मात्र मुद्देसूद बोलता येत नाही. खेळांची आणि व्यायामाची आवड असते. तुम्ही समतोल विचारांचे, कडक शिस्तीचे, निश्चयी, कर्तव्यतत्पर आणि कार्यक्षम आहात. तुम्ही संशयी असू शकतात आणि तुमच्या बाबत बरेच गैरसमज असतात. मनातून एकटे असतात. मैत्रीला जगणारे आहात मा...

२५ नोव्हेंबर तारीख स्वभाव

२५ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-        तुमच्यावर नेपचून आणि मंगल ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्हाला प्रवासाची आवड असते. परदेशात जाण्याचा योग् येतो. स्वभावात विसंगती आढळते. वक्तृत्व उत्तम असते. तुम्ही एक चांगले शिक्षक होऊ शेतात. तुम्ही मनाने उदार आणि मिश्किल स्वभावाचे आहात. तुम्ही भावनाप्रधान आणि हळवे असतात. लवकर अस्वस्थ होतात. प्रकृतीची सतत काही ना काही कुरबुर सुरू असते. तुम्हाला नशीबवान अपत्ये होतात. तुमचे वागणे गूढ असते. धर्म आणि रूढी या बाबतच्या तुमच्या कल्पना चमत्कारिक असतात. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी तुम्ही त्याचा मुकाबला करू शकतात. तुम्ही स्वतंत्र वृत्तीचे आहात. तुम्ही धाडसी, आक्रमक आणि लढाऊ आहात. दूर प्रवासाची आवड असते. परदेशाशी संबंध येतो. मनातून अस्वस्थ असतात. विचार तर्कशुद्ध असतात. आर्थिक बाबतीत तुम्ही स्वयंपूर्ण असतात. फक्त चांगल्या गोष्टींची तुम्ही निवड करतात. सर्वसाधारण माणसांमध्ये तुम्ही रमत नाहीत. स्वभाव भावनाप्रधान असतो. मित्रणाचे बाजू नेहमीच समर्थपणे घेतात.तुम्ही खंबीर आणि ठाम विचारांचे आहात. उत्साह आणि चिकाटी असते. तुम्ही नम...

२४ नोव्हेंबर तारीख स्वभाव

२४ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-        तुमच्यावर शुक्र आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. उच्च पदस्थ व्यक्तीकडून तुम्हाला चांगली मदत मिळते. भिन्न लिंगी व्यक्तींपासून फायदा होतो. श्रीमंत व्यक्तीशी विवाह होतो.  तुम्हाला उच्च दर्जाची बुद्धिमत्ता लाभली आहे. उत्तम स्मरणशक्तीचा वरदान आहे. गूढ विद्या आवडतात मात्र काळ्या जादूकडे वळण्याची भीती असते. तो प्रांत टाळला पाहिजे. तुम्ही अत्युच्च सरकारी जागी काम करू शकतात. तुमचा स्वभाव बढाईखोर असतो. तुम्ही जन्मताच कलाकार आहात. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक आहे. तुम्ही मित्र मंडळीत लोकप्रिय असतात. तुमची स्वतंत्रपणे काम करण्याची वृत्ती आहे. तुमच्यात संघटन क्षमता आहे. तुम्हाला परंपरा आणि सामाजिक बंधने आवडत नाहीत. तुम्ही आर्थिक बाबतीत नशीबवान आहात. स्वभाव खर्चिक आहे. उच्च प्रतीचे दागिने, वाहने, सुगंधी द्रव्ये आणि सुंदर वस्तू यांसह तुम्हाला विलक्षण आकर्षण असते. स्वभाव पद्धतशीर आणि अभ्यासू आहे. तुम्ही उत्तम सल्लागार आहात. मित्रांना मदत करतात. डोके शांत ठेवून आणि अहंकार बाजूला ठेऊन काम केल्यास तुम्ही उत्तम प्रगती साधू शकत...

२३ नोव्हेंबर तारीख स्वभाव

२३ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-      तुमच्यावर बुध आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही सतत उद्योगमग्न असतात. तुमचे शब्द भांडार चांगले असते. इतरांवर हुकूमत गाजवतात. तुमच्या शब्दात आणि कृतीत ठामपणा आहे. लेखन, भाषण आणि शिकवणे यात तुमचा हातखंडा असतो. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान असतात. सर्व गोष्टी झटपट करणे आवडते. एरवी तुम्ही मितभाषी असतात. तुमच्यात जबरदस्त इच्छाशक्ती असते. वडिलोपार्जित संपत्ती मिळते. स्मरणशक्ती चांगली असते. तुम्ही अत्यंत कृतिशील आणि बुद्धिमान आहात. तुम्हाला अनेक खेळांची आवड असते. तुम्ही समाजप्रिय असतात. कितीही प्रतिकुलता असली तरी तिला तोंड देण्याची तुमच्या तयारी असते. तुम्हाला नाविन्य आणि प्रवास यांची आवड आहे. मित्रांबद्दल तुम्हाला थोडे जास्तच प्रेम असते आणि तुम्ही नेहमीच त्यांची बाजू घेतात. दुर्बल लोकांबद्दल तुम्हाला दया वाटते. तुम्हाला लहान मुले आणि निसर्ग प्रिय असतो. तुम्ही हुशार, तल्लख आणि शास्त्राची आवड असलेले आहात. तुमची वृत्ती व्यापारी आहे आणि तुम्ही झटपट काम पूर्ण करतात. हाती घेतलेल्या कामात यश कसे मिळवावे याचे तुम्ही पूर्वनि...

२२ नोव्हेंबर तारीख स्वभाव

२२ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-      तुमच्यावर हर्षल आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. सुंदर डोळे आणि देखणी शरीरयष्टी ही तुमची वैशिष्ट्ये आहेत. स्वभावात अस्थिरता असते. लोकांना तुमच्या स्वभावाचा अंदाज येत नाही. तुम्ही बुद्धिमान असतात. भिन्न लिंगी व्यक्तीकडून लाभ होतात. कौटुंबिक जीवन सुखाचे असते. इतरांच्या अडचणीत मदत करणे तुम्हाला आवडते. शास्त्रीय पुस्तकांची तुम्हाला आवड असते. योजना सतत बदलत राहतात. तुम्हाला स्वतःच्या जीवनात अशक्य असे काहीच नाही. तुमच्या जीवनात अनेकदा विरोधाभास जाणवतो. आयुष्यात बरेच चढ -उतार येतात. अनेक अनपेक्षित गोष्टींचा अनुभव येतो. तुम्ही तुमच्या व्यवसायात तसेच मित्रांमध्ये बदल करतात. तुम्ही उत्साही आणि प्रगतिशील आहात. तुमच्या मनाची पातळी खूप वरच्या दर्जाची असते. मानव जातीच्या कल्याणासाठी तुम्ही तुमच्या बुद्धीचा उपयोग करतात. जुन्या परंपरा तुम्हाला आवडत नाहीत. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक आणि प्रामाणिक असते. तुमचा स्वभाव परखड असून इतरांचे विचार तुम्हाला सहजासहजी पटत नाहीत. तुमच्या स्पष्ट वक्तेपणामुळे लोक दुखावले जातात. तुमच्या कामात कोणाची...

२१ नोव्हेंबर तारीख स्वभाव

२१ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-      तुमच्यावर मंगळ आणि गुरू या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही प्रेमळ असून तुमच्या मुलांवर तुमचे विशेष प्रेम असते. उच्च पडला जाण्याची महत्वाकांक्षा असते. उत्साह दांडगा असतो. तुमचे जीवन सुखासीन असते अन भिन्न लिंगी व्यक्तींकडे तुमचा ओढ असतो. इतरांचे किरकोळ दोष सुद्धा तुम्ही सहज काढू शकतात. तुम्हाला अधिकार आणि मान सन्मान प्राप्त होतात. इतरांकरिता तुम्ही स्वार्थत्याग करतात. तुम्ही अत्यंत महत्त्वाकांक्षी असून आयुष्यात सतत पुढे जाण्याचा विचार करत असतात. तुमच्याकडे ज्ञान आहे मात्र त्याचा अहंकार टाळला पाहिजे. तुमचा कर्मकांडावर विश्वास नसतो. तुम्ही नेहमी योग्य व्यक्तीला मदत करतात. तुम्ही न्याय प्रेमी असून तुम्हाला शुद्ध प्रेमाची आवड आहे. इतरांच्या प्रगतीसाठी तुम्ही कष्ट करतात आणि अडचणीत असलेल्या लोकांना मदत करतात. तुम्ही उत्साही आणि क्रियाशील आहात परंतु शीघ्रकोपी आहात. इतरांवर तुम्ही वर्चस्व गाजवतात. एखाद्या मोठ्या कारखान्याचे तुम्ही उत्कृष्टपणे संचालन करू शकतात. तुमचा स्वतंत्र बाणा आहे आणि तुमची जबाबदारी तुम्ही चोख पार पाडतात....

२० नोव्हेंबर तारीख स्वभाव

२० नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-      तुमच्यावर चंद्र आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा भाग्योदयसमुद्र, नदी किंवा पाणथळ जागे जवळ होतो. वैचारिक लेखनाची आवड असते. स्वतःच्या विचारांबद्दल तुम्ही दुराग्रही असतात. मित्रपरिवार मोठा असतो. तुमचा जीवनाविषयी आणि प्रेमाविषयी भावनिक दृष्टीकोन असतो. कायद्याकहे पालन करणे तुम्हाला आवडते. तुम्ही नम्र आहात मात्र आत्मसन्मानाची तुम्हाला आवड आहे. स्तुतिप्रिय आहात. बारीकसबारीक गोष्टीची तुम्ही काळजी करत बसतात. गूढ विद्या आणि शास्त्र तसेच तत्वज्ञान यात तुम्हाला रस असतो. स्मरणशक्ती चांगली आहे. तुम्ही सहजपणे चांगले आणि वाईट यात फरक करू शकतात. ध्येयपूर्ती झाल्याशिवाय तुम्ही थांबत नाहीत. तुम्हाला दुर्बल लोकांबद्दल दया वाटते. तुम्ही तुमचे विचार ठामपणे मांडतात. मित्रांबद्दल तुम्हाला प्रेम असून तुम्ही त्यांच्या बाजूने लढण्यास तयार होतात. तुम्हाला लांबच्या प्रवासाची आवड आहे. तुम्ही कायदप्रेमी आहात. इतरांना तुम्ही सहज आकर्षित करू शकतात. तुमच्यामध्ये उत्साह आहे आणि तुम्हाला नवनवीन कल्पना सुचत असतात. तुमच्या कौटुंबिक जीवनात बरेच चढ...

१९ नोव्हेंबर तारीख स्वभाव

१९ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-      तुमच्यावर रवी आणि मंगळव या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा जन्म चांगल्या आणि श्रीमंत घराण्यात होतो. तुम्ही संशोधक वृत्तीचे असतात. मात्र त्यासाठी भरपूर अभ्यास केला पाहिजे जायचा तुम्हला कंटाळा असतो. स्वभाव तापट आणि हेकेखोर असू शकतो. प्रेम प्रकरणात घाई करतात. तुमचे बालपण सुखात जाते. तुम्हालाअनेक विषयात रस असतो. क्रीडा, संगीत, वाचन याची आवड असते. लढाऊ वृत्ती असते. ध्येयपूर्ती झाल्याशिवाय तुम्हाला चैन पडत नाही.  तुम्ही जबाबदारीच्या पदावर उत्तम काम करू शकतात. प्रत्येकवेळी नवीन योजना कडे तुमचा कल असतो. तुम्हाला आतल्या आवाजाची देणगी आहे. उत्तम तेच तुम्ही निवडतात. इतरणावर तुमची छाप पडते. तुमचा स्वभाव महत्वाकांक्षी असून तुम्ही अनेक गोष्टींमध्ये रस घेतात. तुम्ही विचाराने स्वतंत्र आहात. तुमचा सतत बदल करण्याकडे ओढा असतो. एकाच गोष्टी तुम्ही फार काळ रमत नाहीत. आपल्या जीवनात काहीतरी सनसनाटी असावे असे तुम्हाला वाटते. तुम्ही सतत कार्यमग्न असतात. तुमचे वक्तृत्व उत्तम असते. कलेबद्दल तुम्हाला आकर्षण असते. तुमच्या मित्रांमध्ये तसेच व्यव...

१८ नोव्हेंबर तारीख स्वभाव

१८ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-        तुमच्यावर मंगळ ग्रहाचा प्रभाव आहे. तुम्ही सभ्य आणि मोठ्या मांचे आहात. मित्रांशी तुम्ही प्रामाणिक असतात. तुमच्यात जबरदस्त इच्छाशक्ती असते. तुम्ही करारी आहात आणि तुमच्यात चिकाटी असते. तुम्ही निर्भय आहात. तुम्ही अत्यंत आक्रमक, लढाऊ वृत्तीचे आहात. तुम्हाला पराभव बघावा लागत नाही. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी त्यावर तुम्ही मात करू शकतात.तुम्ही स्पष्टवक्ते आणि परखड आहात. बोलण्यात नाजूकपणा नसतो. तुम्हाला मैदानी खेळांची आणिशक्तिशाली व्यायामाची आवड असते. तुम्ही शूर असतात आणि मित्रांना तुमचा आधार वाटतो. तुम्हाला लहान मुले, प्राणी प्रिय असतात. तुमची मनशक्ती प्रचंड असतेआणि तुम्हाला गूढ अनुभव येतात. तुम्ही भरपूर प्रवास करतात आणि त्यातून अनुभव समृद्ध होतात. तुम्ही अभ्यासू आहात. शीघ्रकोपी आहात. तुमचे विचार जगाच्या पुढे असतात. तत्वांवर तुम्ही ठाम असतात. तुम्हाला गुप्त शत्रूंची भीती असते. कोर्ट कचेरी पासून सावध राहावे. इतरांचा सल्ला तुम्हाला फारसा आवडत नाही. वडिलोपार्जित संपत्ती मिळते. वैवाहिज जीवनात समस्या निर्माण झल्य...

१७ नोव्हेंबर तारीख स्वभाव

१७ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-        तुमच्यावर शनी आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही इतरांपेक्षा अधिक धोरणी आणि मुत्सद्दी आहात. तुम्ही उत्कृष्ट संघटक आणि विचारी आहात. स्वाभिमानी आहात. गूढ विद्या, जादूटोना याची आवड असते. इतरांना तुम्ही सहज माफ करतात मात्र कधीकधी छोटी बाब लावून धरतात. वागणे आक्रमक असते. तुम्ही संमिश्र गुणांचे आहात. शांतता आणि एकांत तुम्हाला आवडतो. शास्त्रीय संगीताची आवड असते. शिस्त, टापटीप, नियमितपणा आवडतो. जीवनाचा खोलवर विचार करून भविष्याचे निर्णय विचारपूर्वक घेतात. तुम्ही धोरणी आणि मुत्सद्दी आहात. धाडसी, आक्रमक आणि तत्पर आहात. तुमचाउद्देश चांगला असतो मात्र मुद्देसूद बोलता येत नाही. खेळांची आणि व्यायामाची आवड असते. तुम्ही समतोल विचारांचे, कडक शिस्तीचे, निश्चयी, कर्तव्यतत्पर आणि कार्यक्षम आहात. तुम्ही संशयी असू शकतात आणि तुमच्या बाबत बरेच गैरसमज असतात. मनातून एकटे असतात. मैत्रीला जगणारे आहात मात्र स्वभाव तापट आहे. जीवनात अडचणी आणि विलंब याचा अनुभव येतो. इतरांना वेळेला मदत केली तरी तुमच्या वेळी इतर लोक येत नाहीत त्यामुळे कधी...

१६ नोव्हेंबर तारीख स्वभाव

१६ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-        तुमच्यावर नेपचून आणि मंगल ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही मनाने उदार आणि मिश्किल स्वभावाचे आहात. तुम्ही भावनाप्रधान आणि हळवे असतात. लवकर अस्वस्थ होतात. प्रकृतीची सतत काही ना काही कुरबुर सुरू असते. तुम्हाला नशीबवान अपत्ये होतात. तुमचे वागणे गूढ असते. धर्म आणि रूढी या बाबतच्या तुमच्या कल्पना चमत्कारिक असतात. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी तुम्ही त्याचा मुकाबला करू शकतात. तुम्ही स्वतंत्र वृत्तीचे आहात. तुम्ही धाडसी, आक्रमक आणि लढाऊ आहात. दूर प्रवासाची आवड असते. परदेशाशी संबंध येतो. मनातून अस्वस्थ असतात. विचार तर्कशुद्ध असतात. आर्थिक बाबतीत तुम्ही स्वयंपूर्ण असतात. फक्त चांगल्या गोष्टींची तुम्ही निवड करतात. सर्वसाधारण माणसांमध्ये तुम्ही रमत नाहीत. स्वभाव भावनाप्रधान असतो. मित्रणाचे बाजू नेहमीच समर्थपणे घेतात.तुम्ही खंबीर आणि ठाम विचारांचे आहात. उत्साह आणि चिकाटी असते. तुम्ही नम्र आणि सभ्य असतात. तुम्हाला रहस्यकथा आणि गंभीर साहित्य आवडते. भूतकाळातील अनेक घटना तुम्हाला स्पष्ट आठवतात.    व्यवसाय:-  आ...

१५ नोव्हेंबर तारीख स्वभाव

१५ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-        तुमच्यावर शुक्र आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्हाला उच्च दर्जाची बुद्धिमत्ता लाभली आहे. उत्तम स्मरणशक्तीचा वरदान आहे. गूढ विद्या आवडतात मात्र काळ्या जादूकडे वळण्याची भीती असते. तो प्रांत टाळला पाहिजे. तुम्ही अत्युच्च सरकारी जागी काम करू शकतात. तुमचा स्वभाव बढाईखोर असतो. तुम्ही जन्मताच कलाकार आहात. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक आहे. तुम्ही मित्र मंडळीत लोकप्रिय असतात. तुमची स्वतंत्रपणे काम करण्याची वृत्ती आहे. तुमच्यात संघटन क्षमता आहे. तुम्हाला परंपरा आणि सामाजिक बंधने आवडत नाहीत. तुम्ही आर्थिक बाबतीत नशीबवान आहात. स्वभाव खर्चिक आहे. उच्च प्रतीचे दागिने, वाहने, सुगंधी द्रव्ये आणि सुंदर वस्तू यांसह तुम्हाला विलक्षण आकर्षण असते. स्वभाव पद्धतशीर आणि अभ्यासू आहे. तुम्ही उत्तम सल्लागार आहात. मित्रांना मदत करतात. डोके शांत ठेवून आणि अहंकार बाजूला ठेऊन काम केल्यास तुम्ही उत्तम प्रगती साधू शकतात. तुम्ही विनाकारण काळजी करून मन अस्वस्थ करून घेतात. भाषणे तसेच लेखन यात यश मिळते. इतरांसाठी तुम्हाला त्याग करावा लागतो. शक...

१४ नोव्हेंबर तारीख स्वभाव

१४ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-      तुमच्यावर बुध आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्या शबदत आणि कृतीत ठामपणा आहे. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान असतात. तुम्ही मितभाषी असतात. तुमच्यात जबरदस्त इच्छाशक्ती असते. वडिलोपार्जित संपत्ती मिळते. स्मरणशक्ती चांगली असते. तुम्ही अत्यंत कृतिशील आणि बुद्धिमान आहात. तुम्हाला अनेक खेळांची आवड असते. तुम्ही समाजप्रिय असतात. कितीही प्रतिकुलता असली तरी तिला तोंड देण्याची तुमच्या तयारी असते. तुम्हाला नाविन्य आणि प्रवास यांची आवड आहे. मित्रांबद्दल तुम्हाला थोडे जास्तच प्रेम असते आणि तुम्ही नेहमीच त्यांची बाजू घेतात. दुर्बल लोकांबद्दल तुम्हाला दया वाटते. तुम्हाला लहान मुले आणि निसर्ग प्रिय असतो. तुम्ही हुशार, तल्लख आणि शास्त्राची आवड असलेले आहात. तुमची वृत्ती व्यापारी आहे आणि तुम्ही झटपट काम पूर्ण करतात. हाती घेतलेल्या कामात यश कसे मिळवावे याचे तुम्ही पूर्वनियोजन करतात. तुम्हाला गूढ विद्यांची आवड आहे. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. तुम्हाला आळशीपणा आवडत नाही. जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन विशाल आणि संयमी आहे. धर्म आणि...

१३ नोव्हेंबर तारीख स्वभाव

१३ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-      तुमच्यावर हर्षल आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही उंच पुरे, दिसायला देखणे आणि बुद्धिमान असतात. इतरांच्या अडचणीत मदत करणे तुम्हाला आवडते. शास्त्रीय पुस्तकांची तुम्हाला आवड असते. योजना सतत बदलत राहतात. तुम्हाला स्वतःच्या जीवनात अशक्य असे काहीच नाही. तुमच्या जीवनात अनेकदा विरोधाभास जाणवतो. आयुष्यात बरेच चढ -उतार येतात. अनेक अनपेक्षित गोष्टींचा अनुभव येतो. तुम्ही तुमच्या व्यवसायात तसेच मित्रांमध्ये बदल करतात. तुम्ही उत्साही आणि प्रगतिशील आहात. तुमच्या मनाची पातळी खूप वरच्या दर्जाची असते. मानव जातीच्या कल्याणासाठी तुम्ही तुमच्या बुद्धीचा उपयोग करतात. जुन्या परंपरा तुम्हाला आवडत नाहीत. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक आणि प्रामाणिक असते. तुमचा स्वभाव परखड असून इतरांचे विचार तुम्हाला सहजासहजी पटत नाहीत. तुमच्या स्पष्ट वक्तेपणामुळे लोक दुखावले जातात. तुमच्या कामात कोणाची ढवळाढवळ तुम्हाला सहन होत नाही. तुम्ही डोके शांत ठेवून काम केल्यास आयुष्यात तुम्हाला चांगले यश मिळू शकते. तुम्ही निर्भय असून कोणत्याही धोक्यास तोंड देण्याची ...

१२ नोव्हेंबर तारीख स्वभाव

१२ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-      तुमच्यावर मंगळ आणि गुरू या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचे जीवन सुखासीन असते अन भिन्न लिंगी व्यक्तींकडे तुमचा ओढ असतो. इतरांचे किरकोळ दोष सुद्धा तुम्ही सहज काढू शकतात. तुम्हाला अधिकार आणि मान सन्मान प्राप्त होतात. इतरांकरिता तुम्ही स्वार्थत्याग करतात. तुम्ही अत्यंत महत्त्वाकांक्षी असून आयुष्यात सतत पुढे जाण्याचा विचार करत असतात. तुमच्याकडे ज्ञान आहे मात्र त्याचा अहंकार टाळला पाहिजे. तुमचा कर्मकांडावर विश्वास नसतो. तुम्ही नेहमी योग्य व्यक्तीला मदत करतात. तुम्ही न्याय प्रेमी असून तुम्हाला शुद्ध प्रेमाची आवड आहे. इतरांच्या प्रगतीसाठी तुम्ही कष्ट करतात आणि अडचणीत असलेल्या लोकांना मदत करतात. तुम्ही उत्साही आणि क्रियाशील आहात परंतु शीघ्रकोपी आहात. इतरांवर तुम्ही वर्चस्व गाजवतात. एखाद्या मोठ्या कारखान्याचे तुम्ही उत्कृष्टपणे संचालन करू शकतात. तुमचा स्वतंत्र बाणा आहे आणि तुमची जबाबदारी तुम्ही चोख पार पाडतात. तुमच्या कामात ढवळाढवळ केलेली तुम्हाला आवडत नाही. तुम्ही स्वतःचे डोके शांत ठेवल्यास कोणतीही गोष्ट मिळवणे तुम्हाला अशक्...

११ नोव्हेंबर तारीख स्वभाव

११ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-      तुमच्यावर चंद्र आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा जीवनाविषयी आणि प्रेमाविषयी भावनिक दृष्टीकोन असतो. तुम्ही नम्र आहात मात्र आत्मसन्मानाची तुम्हाला आवड आहे. स्तुतिप्रिय आहात. बारीकसबारीक गोष्टीची तुम्ही काळजी करत बसतात. गूढ विद्या आणि शास्त्र तसेच तत्वज्ञान यात तुम्हाला रस असतो. स्मरणशक्ती चांगली आहे. तुम्ही सहजपणे चांगले आणि वाईट यात फरक करू शकतात. ध्येयपूर्ती झाल्याशिवाय तुम्ही थांबत नाहीत. तुम्हाला दुर्बल लोकांबद्दल दया वाटते. तुम्ही तुमचे विचार ठामपणे मांडतात. मित्रांबद्दल तुम्हाला प्रेम असून तुम्ही त्यांच्या बाजूने लढण्यास तयार होतात. तुम्हाला लांबच्या प्रवासाची आवड आहे. तुम्ही कायदप्रेमी आहात. इतरांना तुम्ही सहज आकर्षित करू शकतात. तुमच्यामध्ये उत्साह आहे आणि तुम्हाला नवनवीन कल्पना सुचत असतात. तुमच्या कौटुंबिक जीवनात बरेच चढउतार होतात. तुमच्यापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीकडे तुम्ही आकर्षित होतात. तुम्हाला मानसन्मान यांची आवड आहे. तुम्ही इतरांच्या सूचनेप्रमाणे कृती करतात. तुमच्यामध्ये उतावळेपणा असतो. अनेकदा तु...

१० नोव्हेंबर तारीख स्वभाव

१० नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-      तुमच्यावर रवी आणि मंगळव या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही जबाबदारीच्या पदावर उत्तम काम करू शकतात. प्रत्येकवेळी नवीन योजना कडे तुमचा कल असतो. तुम्हाला आतल्या आवाजाची देणगी आहे. उत्तम तेच तुम्ही निवडतात. इतरणावर तुमची छाप पडते. तुमचा स्वभाव महत्वाकांक्षी असून तुम्ही अनेक गोष्टींमध्ये रस घेतात. तुम्ही विचाराने स्वतंत्र आहात. तुमचा सतत बदल करण्याकडे ओढा असतो. एकाच गोष्टी तुम्ही फार काळ रमत नाहीत. आपल्या जीवनात काहीतरी सनसनाटी असावे असे तुम्हाला वाटते. तुम्ही सतत कार्यमग्न असतात. तुमचे वक्तृत्व उत्तम असते. कलेबद्दल तुम्हाला आकर्षण असते. तुमच्या मित्रांमध्ये तसेच व्यवसायामध्ये अनेक बदल होतात. तुम्ही संशोधक वृत्तीचे आहात. तुमची इच्छाशक्ती दांडगी असून जीवनात तुम्ही आशावादी असतात. इतरांचा स्वभाव तुम्ही सहज ओळखू शकतात. तुम्ही एक सभ्य व्यक्ती असतात आणि तुमचा दृष्टिकोन विशाल असतो. तुम्ही परंपरा आणि रूढी मानत नाहीत. तुमची विचारसरणी तर्कशुद्ध आणि दृष्टिकोन विश्लेषण करण्याचा असतो. इतरांना सतत विरोध करण्यामुळे तुम्हाला गुप्त शत्रू नि...

९ नोव्हेंबर तारीख स्वभाव

९ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-        तुमच्यावर मंगळ ग्रहाचा प्रभाव आहे. तुम्ही अत्यंत आक्रमक, लढाऊ वृत्तीचे आहात. तुम्हाला पराभव बघावा लागत नाही. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी त्यावर तुम्ही मात करू शकतात.तुम्ही स्पष्टवक्ते आणि परखड आहात. बोलण्यात नाजूकपणा नसतो. तुम्हाला मैदानी खेळांची आणिशक्तिशाली व्यायामाची आवड असते. तुम्ही शूर असतात आणि मित्रांना तुमचा आधार वाटतो. तुम्हाला लहान मुले, प्राणी प्रिय असतात. तुमची मनशक्ती प्रचंड असतेआणि तुम्हाला गूढ अनुभव येतात. तुम्ही भरपूर प्रवास करतात आणि त्यातून अनुभव समृद्ध होतात. तुम्ही अभ्यासू आहात. शीघ्रकोपी आहात. तुमचे विचार जगाच्या पुढे असतात. तत्वांवर तुम्ही ठामअसतात.         व्यवसाय:-  राजकीय नेता, खेळाडू, केमिस्ट, इंजिनीअर, बांधकाम, खनिज. शुभ दिवस:- सोमवार, मंगळावर, गुरुवार. शुभ रंग:- पिवळा, तांबडा, पांढरा. शुभ रत्न:- पुष्कराज, मोती, माणिक. (रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा) *व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी...

८ नोव्हेंबर तारीख स्वभाव

८ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-        तुमच्यावर शनी आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही संमिश्र गुणांचे आहात. शांतता आणि एकांत तुम्हाला आवडतो. शास्त्रीय संगीताची आवड असते. शिस्त, टापटीप, नियमितपणा आवडतो. जीवनाचा खोलवर विचार करून भविष्याचे निर्णय विचारपूर्वक घेतात. तुम्ही धोरणी आणि मुत्सद्दी आहात. धाडसी, आक्रमक आणि तत्पर आहात. तुमचाउद्देश चांगला असतो मात्र मुद्देसूद बोलता येत नाही. खेळांची आणि व्यायामाची आवड असते. तुम्ही समतोल विचारांचे, कडक शिस्तीचे, निश्चयी, कर्तव्यतत्पर आणि कार्यक्षम आहात. तुम्ही संशयी असू शकतात आणि तुमच्या बाबत बरेच गैरसमज असतात. मनातून एकटे असतात. मैत्रीला जगणारे आहात मात्र स्वभाव तापट आहे. जीवनात अडचणी आणि विलंब याचा अनुभव येतो. इतरांना वेळेला मदत केली तरी तुमच्या वेळी इतर लोक येत नाहीत त्यामुळे कधीकधी जीवनात नैराश्य येते.          व्यवसाय:-  इंजिनिअर, राजकारण, लाकूड, कोळसा, भौतिक शास्त्र, गणित, संशोधन, लेखन, रेल्वे, परिवहन. शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शनिवार. शुभ रंग:- राखाडी, काळा, निळा. श...

७ नोव्हेंबर तारीख स्वभाव

७ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-        तुमच्यावर नेपचून आणि मंगल ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचे वागणे गूढ असते. धर्म आणि रूढी या बाबतच्या तुमच्या कल्पना चमत्कारिक असतात. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी तुम्ही त्याचा मुकाबला करू शकतात. तुम्ही स्वतंत्र वृत्तीचे आहात. तुम्ही धाडसी, आक्रमक आणि लढाऊ आहात. दूर प्रवासाची आवड असते. परदेशाशी संबंध येतो. मनातून अस्वस्थ असतात. विचार तर्कशुद्ध असतात. आर्थिक बाबतीत तुम्ही स्वयंपूर्ण असतात. फक्त चांगल्या गोष्टींची तुम्ही निवड करतात. सर्वसाधारण माणसांमध्ये तुम्ही रमत नाहीत. स्वभाव भावनाप्रधान असतो. मित्रणाचे बाजू नेहमीच समर्थपणे घेतात.तुम्ही खंबीर आणि ठाम विचारांचे आहात. उत्साह आणि चिकाटी असते.    व्यवसाय:-  आयात - निर्यात, केमिकल्स, इलेक्ट्रॉनिक, वैद्यकीय, संशोधन. शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार. शुभ रंग:- पांढरा, हिरवा, पिवळा.  शुभ रत्न:- पुष्कराज, पाचू, मोती, (रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा) *व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी अ...

६ नोव्हेंबर तारीख स्वभाव

६ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-        तुमच्यावर शुक्र आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही जन्मताच कलाकार आहात. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक आहे. तुम्ही मित्र मंडळीत लोकप्रिय असतात. तुमची स्वतंत्रपणे काम करण्याची वृत्ती आहे. तुमच्यात संघटन क्षमता आहे. तुम्हाला परंपरा आणि सामाजिक बंधने आवडत नाहीत. तुम्ही आर्थिक बाबतीत नशीबवान आहात. स्वभाव खर्चिक आहे. उच्च प्रतीचे दागिने, वाहने, सुगंधी द्रव्ये आणि सुंदर वस्तू यांसह तुम्हाला विलक्षण आकर्षण असते. स्वभाव पद्धतशीर आणि अभ्यासू आहे. तुम्ही उत्तम सल्लागार आहात. मित्रांना मदत करतात. डोके शांत ठेवून आणि अहंकार बाजूला ठेऊन काम केल्यास तुम्ही उत्तम प्रगती साधू शकतात.     व्यवसाय:-  सराफी व्यवसाय,संगीतकार, हॉटेल, केमिस्ट, सुगंधी द्रव्ये विक्री, इतिहास, खनिज द्रव्ये विक्री, रत्ने विक्री, तत्वज्ञान. शुभ दिवस:-सोमवार, मंगळवार, शुक्रवार. शुभ रंग:- निळा, गुलाबी.  शुभ रत्न:- हिरा, पाचू, मोती. (रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा) *व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्त...