Posts

Showing posts from October, 2022

कान

© मंगेश पंचाक्षरी, नासिक.      एकदा आम्ही आमच्या 'तरुण, सुंदर' मेहुणीला विचारलं "आपल्याला कान नसते तर काय झालं असतं?" त्यावर ती म्हणाली "आपल्याला नीट दिसलं नसतं!" आम्ही विचारलं "का बुवा असं?"  तर ती म्हणाली "कान नसतील तर चष्मा कसा घालणार?" हे उत्तर ऐकून आमचे 'कान' लाल झाले. मुळात आम्ही मेहुणीच्या ' कानात' काय बोलतो याची बायकोला 'कानोकानी' खबर लागू देत नाही.  ही नवीन पिढी 'काना'मागून येऊन तिखट होऊ पहाते आहे असं आमच्या सौ चं मत आहे. एकतर आपल्या पिढीचं काही 'ऐकून' घेण्याच्या मनस्थितीत ही पुढची पिढी नाही. आमच्या लहानपणी आमचं काही चुकलं की आम्हाला शाळेत 'कान' धरून उभे करायचे. त्यात मुख्याध्यापक सर आलेच तर तेही आमचा 'कान' पिळून जायचे. वर्गातली टारगट मुलं आमच्या 'काना'खाली आवाज काढायचे. आमचे मार्क बघून वडील आमच्या 'कान'फटात ठेऊन द्यायचे. अभ्यास कर असं आमची आई आमच्या 'कानी'कपाळी ओरडायची. उरलं सुरलं आमचं प्रगती(?) पुस्तक बघून आमचे नातेवाईकही आमची 'कान'उघाडणी...

२० ऑक्टोबर तारीख स्वभाव

२० ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-      तुमच्यावर चंद्र आणि शुक्राचा प्रभाव आहे. तुमचा भाग्योदय समुद्र, नदी किंवा पाणथळ जागी होतो. मित्रपरिवार मोठा असतो. तुमचे व्यक्तिमत्व विरोधाभासी असते. तुम्ही नेहमी सावध असतात मात्र प्रेमात कोणतीही पातळी ओलांडण्यास तयार असतात. तुमचाविवाह श्रीमंत व्यक्तीशी होतो आणि विवाहानंतर भाग्योदय होतो. उच्च पदस्थ लोकांची तुम्हाला मदत मिळते. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान आहात. तुम्ही कष्टाळू असून योग्य निर्णय घेणारे आहात. प्रेमाविषयी तुमचा दृष्टीकोन भावनिक असतो. तुम्ही मोठ्या पदावरील जबाबदारीच्या जागा स्वीकारतात आणि यशस्वी होतात. स्वभावाने तुम्ही शांत असलात तरी स्वतःच्या मनाशी तडजोड करत नाहीत. भाषणे, लेखन, रेडिओ/टीव्ही मालिका लेखन यांची तुम्हाला आवड असते. तुम्ही इतरांच्या सूचनांप्रमाणे कृती करतात. तुम्ही समाजप्रिय, नाविन्याची आवड असणारे तसेच प्रवासाची आवड असणारे आहात. तुम्ही बुद्धिमान, तल्लख, आणि शास्त्राची आवड असणारे आहात. तुमचा सहवास इतरांना प्रेरणादायक असतो. प्रेम, सहानुभूती आणि आदर या गोष्टी तुम्हाला अधिक महत्त्वाच्या वाटतात. तुमच...

२१ ऑक्टोबर तारीख स्वभाव

२१ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-      तुमच्यावर शुक्र आणि गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही प्रेमळ असून संसार, पत्नी आणि लहान मुलांबद्दल विशेष आस्था असते. उत्साह दांडगा असून प्रवासाची आवड असते. आयुष्यात उशिराने प्रतिष्ठा लाभते. तुमच्याभाववती एकप्रकारचे वलय असून लोकांना आकर्षित केले जाते. तुमचा ओढा सुखासीन जीवनाकडे असतो. तुम्हाला आयुष्यात सहजपणे मान- सन्मान मिळतात. इतरांकरिता तुम्ही स्वार्थत्याग करतात मात्र त्यातून तुम्हाला अपेक्षाभंग मिळतो. तुमच्याशब्दात आणि कृतीत ठामपणा असतो. वायफळ बडबड तुम्हाला आवडत नाही. विवाहानंतर भाग्योदय होतो. तुम्ही अत्यंत महत्त्वाकांक्षी असून मान सन्मान आणि प्रतिष्ठा तुम्हाला प्रिय आहे. तुमचा आत्मविश्वास दांडगा आहे. धर्माचा तुम्ही डोळसपणे अभ्यास करतात. तुम्ही न्यायप्रेमी आणि इतरांच्या साठी कष्ट घेणारे आहात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. तुमच्यात रुबाबदारपणा, काटेकोरपणे आणि व्यवस्थितपणा आहे. दुर्बल लोकांना तुम्ही नेहमीच मदत करतात. तुमच्यामध्ये अनेक कौशल्य आहेत. क्रीडा प्रकारांची तुम्हाला आवड आहे. हाती घेतलेल्या कार्यासाठ...

२२ ऑक्टोबर तारीख स्वभाव

२२ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-      तुमच्यावर हर्षल आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची शरीरयष्टी चांगली असून डोळे सुंदर असतात. स्वभावात अस्थिरता असते. अनेकदा तुम्ही अनाकलनीय वागतात. भिन्नलिंगी व्यक्तींपासून लाभ होतात. मित्र परिवार फारच छोटा असतो. भांडणे होतात मात्र त्याची फिकीर नसते. आयुष्याचा पूर्वार्ध कष्टप्रद असतो मात्र नंतर सुख आणि सफलता लाभते. तुमच्यात जबरदस्त इच्छाशक्ती आणि चिकाटी असते. कन्त्यही अडचणींवर तुम्ही मात करतात. प्रकृती सुदृढ आणि विकारवश असते. जीवनात अनेक उलाढाली होतात. स्मरणशक्ती चांगली असते. तुमच्या योजनांमध्ये वारंवार बदल होतात. जीवनात जे मिळवायचे ते शांतपणे मिळवतात. गाजावाजा केलेला आवडत नाही.  हर्षलच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात आणि तुमच्या विचारांमध्ये अनेकदा विरोधाभास जाणवतो. जीवनात बरेच चढउतार येतात. विलक्षण घटना घडतात. तुम्ही अत्यंत उत्साही प्रगतिशील आहात. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी तुम्ही तिला तोंड देऊ शकतात. तुम्ही बुद्धिमान, चतुर, शास्त्राची आवड असणारे आणि व्यापारी वृत्तीचे आहात. मानव जातीच्या कल्याणासाठी त...

२३ ऑक्टोबर तारीख स्वभाव

२३ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-      तुमच्यावर बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही कायडप्रेमी आहात. प्रत्येक विषयाची सखोल माहिती असावीयास तुमचा हट्ट असतो. आध्यत्मिकआणि व्यावहारिक आशादोन्ही गोष्टी आवडतात. तुम्ही शांतताप्रिय आहात. प्रवास, कला, संगीत, वाङ्मय यांची आवड असते. पाण्याजवळ भाग्योदय होतो. इतरांची परीक्षा चटकन करण्याचे ज्ञान तुम्हाला असते. भित्र्या लोकांशी तुमचा संबंध येतो. फारशी बडबड केलेली तुम्हाला आवडत नाही. हातचे राखून बोलतात आणि वागतात. तुम्ही चाणाक्ष असून निरीक्षण शक्ती चांगली असते. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असते. तुम्ही स्वतः कलाकार असून कला प्रिय देखील आहात. मनाने तुम्ही उदार आणि विचारी असून इतरांची कदर करतात. तुमच्या सानिध्यात आल्यास इतरांना आनंद होतो. तुमचे वागणे आणि बोलणे मोहक आणि आकर्षक आहे. तुम्ही समजूतदार असून विविध खेळांमध्ये यश मिळते. इतरांचे कच्चे दुवे तुम्ही बरोबर हेरतात. स्वतःचे विचार दुसऱ्याला समजून सांगायची तुम्हाला बरीच हौस असते. तुमचे उद्दिष्ट ठाम असते आणि त्या दिशेने तुम्ही मार्गक्रमण करतात. अत्यंत उच्च प्रतीच...

२४ ऑक्टोबर तारीख स्वभाव

२४ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-      तुमच्यावर शुक्र ग्रहाचा प्रभाव आहे. तुमच्या भरपूर ओळखी असतात आणि समाजात मोठ्या प्रमाणावर येणे जाणे असते. श्रीमंत व्यक्तीशी विवाह होतो आणि त्यानंतर भाग्योदय होतो. खाजगी जीवन आणि सामाजिक जीवन यात तुम्ही अंतर ठेवतात.     स्वतःकडे उत्तम गुण असतात मात्र ते दाखवण्याची संधी मिळणे महत्वाचे असते. बुद्धिमत्ता आणि समरणशक्ती उत्तम असते. इतरांना न दुखावण्याचा स्वभाव असतो. तुम्ही स्वतः कलाकार असून कलाप्रिय आहात. तुमच्यामध्ये व्यापारी वृत्ती, अंतर्गत आवाजाची देणगी आणि व्यवहारिकता आहे. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे, मोहक आणि आकर्षक आहे. लोकांना तुमच्याबद्दल आकर्षण वाटते. रूढी आणि परंपरा याबद्दलच्या तुमच्या कल्पना समाजापेक्षा वेगळ्या असतात. तुम्हाला समजून घेणे इतरांना कठीण जाते. स्वतःचे निर्णय स्वतःच घेण्याकडे तुमचा कल असतो. तुमचे उद्दिष्ट काय आहे यावर लक्ष ठेवून ते साध्य करण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न करत असतात. तुमचे वक्तृत्व चांगले असते. जीवनात तुम्हाला मानसन्मान मिळतो. विविध समारंभांमध्ये भाग घेणे तुम्हाला आवडते. तु...

२५ ऑक्टोबर तारीख स्वभाव

२५ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-      तुमच्यावर चंद्र आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. कोणत्याही एकाच विषयात रमणे तुम्हाला आवडत नाही. स्वभाव हरहुन्नरी आहे. स्वभाव अतिचंचल असल्याने कधिकधि स्वभावात विसंगती आढळते. तुमचा स्वभाव शांतताप्रिय असून फार कष्टची कामे आवडत नाहीत. इतरांच्या दुःखाचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात. तुम्हाला चांगली आणि नशीबवान अपत्ये होतात. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असते. वागण्यात सावधगिरी असते. तुमच्या महत्त्वाकांक्षा आणि तुमचे ध्येय अत्यंत उच्च असतात. परंपरागत प्रथांबद्दल तुम्हाला तिरस्कार असतो. एकाच वेळी तुम्ही सामर्थ्य आणि कमकुवतपणा यांचा अनुभव घेतात. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असून व्यवहारात त्याचा उपयोग होतो. स्वतःचे विचार इतरांना समजून सांगण्याची तुम्हाला हौस असते. तुम्हाला क्रीडा, प्रवास, संगीत याची आवड असून तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न असते. तुमचे विचार तर्कशुद्ध असतात आणि दुरदेशाबद्दल तुम्हाला आकर्षण असते. तुम्ही सर्वसाधारण किंवा तुमच्यापेक्षा कमी प्रतीच्या माणसांमध्ये मिसळत नाहीत. आवडत्या पुस्तकांसोबत वेळ घालवणे तुम्...

३१ ऑक्टोबर तारीख स्वभाव

३१ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-      तुमच्यावर हर्षल आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही अत्यंत व्यावहारिक असून यश आणि कीर्ती लवकर मिळावी अशी इच्छा असते. तुम्ही सतत उद्योगमग्न असतात. वक्तृत्व उत्तम असते. सर्व गोष्टी झटपट केलेल्या आवडतात. वरिष्ठ कायम तुम्हाला मदत करतात. अनेकदा तुम्ही अनाकलनीय वागतात. भिन्नलिंगी व्यक्तींपासून लाभ होतात. मित्र परिवार फारच छोटा असतो. भांडणे होतात मात्र त्याची फिकीर नसते. आयुष्याचा पूर्वार्ध कष्टप्रद असतो मात्र नंतर सुख आणि सफलता लाभते. तुमच्यात जबरदस्त इच्छाशक्ती आणि चिकाटी असते. कन्त्यही अडचणींवर तुम्ही मात करतात. प्रकृती सुदृढ आणि विकारवश असते. जीवनात अनेक उलाढाली होतात. स्मरणशक्ती चांगली असते. तुमच्या योजनांमध्ये वारंवार बदल होतात. जीवनात जे मिळवायचे ते शांतपणे मिळवतात. गाजावाजा केलेला आवडत नाही.  हर्षलच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात आणि तुमच्या विचारांमध्ये अनेकदा विरोधाभास जाणवतो. जीवनात बरेच चढउतार येतात. विलक्षण घटना घडतात. तुम्ही अत्यंत उत्साही प्रगतिशील आहात. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी तुम्ही तिला...

३० ऑक्टोबर तारीख स्वभाव

३० ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-      तुमच्यावर शुक्र आणि गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. व्यवस्थापकीय क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्र यात तुम्ही चमकतात. तुम्ही शांत, प्रामाणिक, कृतिशील आहात मात्र मनातून अस्वस्थ असतात. तुमच्यात अभिमान आणि तपस्या आहे. धर्मादाय संस्था, अपंग संस्था यांसाठी काम करण्याची आवड असते.  तुम्ही प्रेमळ असून संसार, पत्नी आणि लहान मुलांबद्दल विशेष आस्था असते. उत्साह दांडगा असून प्रवासाची आवड असते. आयुष्यात उशिराने प्रतिष्ठा लाभते. तुमच्या भोवती एकप्रकारचे वलय असून लोकांना आकर्षित केले जाते. तुमचा ओढा सुखासीन जीवनाकडे असतो. तुम्हाला आयुष्यात सहजपणे मान- सन्मान मिळतात. इतरांकरिता तुम्ही स्वार्थत्याग करतात. तुमच्या शब्दात आणि कृतीत ठामपणा असतो. वायफळ बडबड तुम्हाला आवडत नाही. तुम्ही अत्यंत महत्त्वाकांक्षी असून मान सन्मान आणि प्रतिष्ठा तुम्हाला प्रिय आहे. तुमचा आत्मविश्वास दांडगा आहे. धर्माचा तुम्ही डोळसपणे अभ्यास करतात. तुम्ही न्यायप्रेमी आणि इतरांच्या साठी कष्ट घेणारे आहात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. तुमच्यात रुबाबदारपणा, काटेक...

२९ ऑक्टोबर तारीख स्वभाव

२९ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-      तुमच्यावर चंद्र आणि शुक्राचा प्रभाव आहे. तुम्ही अभ्यासू वृत्तीचे असून एक उत्तम शिक्षक असतात. तुमचे व्यक्तिमत्व विरोधाभासी असते. तुम्ही नेहमी सावध असतात मात्र प्रेमात कोणतीही पातळी ओलांडण्यास तयार असतात. तुमचाविवाह श्रीमंत व्यक्तीशी होतो आणि विवाहानंतर भाग्योदय होतो. उच्च पदस्थ लोकांची तुम्हाला मदत मिळते. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान आहात. तुम्ही कष्टाळू असून योग्य निर्णय घेणारे आहात. प्रेमाविषयी तुमचा दृष्टीकोन भावनिक असतो. तुम्ही मोठ्या पदावरील जबाबदारीच्या जागा स्वीकारतात आणि यशस्वी होतात. स्वभावाने तुम्ही शांत असलात तरी स्वतःच्या मनाशी तडजोड करत नाहीत. भाषणे, लेखन, रेडिओ/टीव्ही मालिका लेखन यांची तुम्हाला आवड असते. तुम्ही इतरांच्या सूचनांप्रमाणे कृती करतात. तुम्ही समाजप्रिय, नाविन्याची आवड असणारे तसेच प्रवासाची आवड असणारे आहात. तुम्ही बुद्धिमान, तल्लख, आणि शास्त्राची आवड असणारे आहात. तुमचा सहवास इतरांना प्रेरणादायक असतो. प्रेम, सहानुभूती आणि आदर या गोष्टी तुम्हाला अधिक महत्त्वाच्या वाटतात. तुमच्या बोलण्यात आकर्षकपण...

२८ ऑक्टोबर तारीख स्वभाव

२८ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-      तुमच्यावर चंद्र, शनी आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही स्वप्नाळू मनाचे आहात. शैक्षणिक संस्था, दवाखाने, सामाजिक संस्था यांच्याशी तुमचा संबंध येतो. तुमच्या भावना तुम्हाला सहजपणे व्यक्त करता येतं नाहीत. त्यामुळे गैरसमज होऊ शकतो. वैयक्तिक जीवनात तुम्हाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. व्यवसायात चांगलेयश मिळते मात्र तुम्ही अति संवेदनशील असल्याने किरकोळ बाबींमुळे दुखावले जातात. वृत्ती संशोधक असते. स्वभाव तापट आणि हेकट असल्याने भांडणे होऊ शकतात. प्रेमप्रकरणात घाई करू नये. तुम्हाला आपोआप अधिकार आणि प्रतिष्ठा लाभते. तुम्हाला इतरांची लुडबुड सहन होत नाही. तुम्ही जीवनात उच्च तेच निवडतात. फार सखोल अभ्यास 'न' करता देखील तुम्ही इतरांवर प्रभाव पाडू शकतात. आई-वडील पत्नी इतर नातेवाईक यांच्यापासून तुम्हाला लाभ होतात. तुमची स्मरणशक्ती दांडगी आहे. तुमचा स्वभाव धडपडा आहे. तुमच्या वृत्ती स्वतंत्र असून तुम्ही एकाच गोष्टीत फार काळ रमत नाहीत. सतत बदल करण्याकडे तुमचा ओढा असतो. आपला आयुष्यात काहीतरी सणसणाटी असावे असे तुम्हाला नेहमी वाट...

२७ ऑक्टोबर तारीख स्वभाव

२७ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-      तुमच्यावर मंगळ आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा आत्मविश्वास दांडगा असून दुरबला लोकांना मदत करणे आवडते. तुम्ही भावनाप्रधान आणि लहरी आहात. न्याय, त्याग आशा गोष्टींबद्दल तुम्हाला आदर आहे. तुम्ही सभ्य, सुसंस्कृत आणि मोठ्या मनाचे आहात. तुम्ही मित्रणाशी प्रामाणिक असतात. तुम्ही एक विश्वासू आणि जबाबदार नागरिक असतात. वक्तृत्व, हरहुन्नरी स्वभाव, स्वातंत्रपणा, मान सन्मान ही तुमची वैशिष्टये आहेत. तुम्ही आक्रमक, धाडसी, तडफदार, कार्यक्षम आणि लढावृ वृत्तीचे आहात. इतरांची कुरापत काढणे तुम्हाला आवडते. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून स्वतःच्या विषयाची तुम्हाला पूर्ण माहिती असते. तसेच स्वकर्तृत्वाबद्दल तुम्हाला पूर्ण विश्वास असतात. स्वतःचे निर्णय तुम्ही स्वतःच घेतात. ध्येयपूर्ती झाल्याशिवाय तुम्ही थांबत नाहीत. तुमच्यामध्ये उतावळेपणा असतो. तुम्ही संभाषणचतुर असतात. जीवनात तुम्हाला अधिकार आणि मानसन्मान मिळतात. सहसा तुम्ही स्वतःची चूक कधीही मान्य करत नाहीत. तुम्हाला मैदानी खेळांची आणि शक्तिशाली व्यायामाची आवड असते. दुर्बल लोकांना वर दया...

२६ ऑक्टोबर तारीख स्वभाव

२६ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-      तुमच्यावर शनी, चंद्र आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही भावनाशील असून चंचलता, अस्वस्थपणा नीटनेटके पणा, सौंदर्य यांची आवड असते. मित्र मैत्रिणींचा सहवास तुम्हाला प्रिय असतो. तुमच्यात उत्स्फूर्तपणा असतो. तुम्ही उत्कृष्ट संघटक, महत्वाकांक्षी, क्रियाशील व्यक्ती आहात. तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी होतात आणि लोक कल्याण साठी झटतात. गूढ विद्या, हिप्नॉटिझम यांची आवड असते. ठराविक चाकोरीतून जाणे तुम्हाला आवडत नाही. जीवनात बऱ्याच वेळा कोणत्याही गोष्टी वेळच्यावेळी होत नाहीत. शिस्त, गांभीर्य, दृढपणा तसेच कर्तव्याची जाणीव तुमच्यात प्रामुख्याने आढळून येते. तुम्ही सखोल विचारांचे आणि स्थिर वृत्तीचे आहात. तुम्ही समतोल विचार करतात आणि कोणत्याही प्रश्नाची दुसरी बाजू समजून घेतात तरी देखील तुमच्याबद्दल इतरांचे गैरसमज होतात. निसर्ग, सौंदर्य, संगीत, फुलं यांची तुम्हाला आवड असते. चार चौघांपेक्षा तुम्ही अधिक धोरणी आणि बुद्धिमान आहात. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून कार्य मग्न असतात. तुम्ही कार्यक्षम आणि अधिकार गाजवणारे आहात. तुम्हाला तुमच्याप...

१ नोव्हेंबर तारीख स्वभाव

१ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-      तुमच्यावर रवी आणि मंगळव या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा स्वभाव महत्वाकांक्षी असून तुम्ही अनेक गोष्टींमध्ये रस घेतात. तुम्ही विचाराने स्वतंत्र आहात. तुमचा सतत बदल करण्याकडे ओढा असतो. एकाच गोष्टी तुम्ही फार काळ रमत नाहीत. आपल्या जीवनात काहीतरी सनसनाटी असावे असे तुम्हाला वाटते. तुम्ही सतत कार्यमग्न असतात. तुमचे वक्तृत्व उत्तम असते. कलेबद्दल तुम्हाला आकर्षण असते. तुमच्या मित्रांमध्ये तसेच व्यवसायामध्ये अनेक बदल होतात. तुम्ही संशोधक वृत्तीचे आहात. तुमची इच्छाशक्ती दांडगी असून जीवनात तुम्ही आशावादी असतात. इतरांचा स्वभाव तुम्ही सहज ओळखू शकतात. तुम्ही एक सभ्य व्यक्ती असतात आणि तुमचा दृष्टिकोन विशाल असतो. तुम्ही परंपरा आणि रूढी मानत नाहीत. तुमची विचारसरणी तर्कशुद्ध आणि दृष्टिकोन विश्लेषण करण्याचा असतो. इतरांना सतत विरोध करण्यामुळे तुम्हाला गुप्त शत्रू निर्माण होतात. तुमच्याकडे नाजूकपणा सहसा नसतो. तुम्ही अति स्पष्ट बोलतात. तुमचा स्वभाव काहीसा शिघ्रकोपी आहे. तुम्ही इतरांवर दया करतात मात्र त्यातून तुम्हाला सुप्त आनंद मिळतो. कोणत्...

२ नोव्हेंबर तारीख स्वभाव

२ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-      तुमच्यावर चंद्र आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही सहजपणे चांगले आणि वाईट यात फरक करू शकतात. ध्येयपूर्ती झाल्याशिवाय तुम्ही थांबत नाहीत. तुम्हाला दुर्बल लोकांबद्दल दया वाटते. तुम्ही तुमचे विचार ठामपणे मांडतात. मित्रांबद्दल तुम्हाला प्रेम असून तुम्ही त्यांच्या बाजूने लढण्यास तयार होतात. तुम्हाला लांबच्या प्रवासाची आवड आहे. तुम्ही कायदप्रेमी आहात. इतरांना तुम्ही सहज आकर्षित करू शकतात. तुमच्यामध्ये उत्साह आहे आणि तुम्हाला नवनवीन कल्पना सुचत असतात. वयाच्या २९ नंतर तुमचा उत्कर्ष होतो. तुमच्या कौटुंबिक जीवनात बरेच चढउतार होतात. तुमच्यापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीकडे तुम्ही आकर्षित होतात. तुम्हाला मानसन्मान यांची आवड आहे. तुम्ही इतरांच्या सूचनेप्रमाणे कृती करतात. तुमच्यामध्ये उतावळेपणा असतो. अनेकदा तुमची चूक तुमच्या लक्षात येते पण तुम्ही ती मान्य करत नाहीत.       व्यवसाय:-  लेखन, राजकीय नेता, डॉक्टर, केमिस्ट, इंजिनिअर, द्रव पदार्थ संबंधित व्यवसाय, प्रयोगशाळा संबंधित व्यवसाय, संगीतकार, कथालेखक. शुभ द...

३ नोव्हेंबर तारीख स्वभाव

३ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-      तुमच्यावर मंगळ आणि गुरू या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही अत्यंत महत्त्वाकांक्षी असून आयुष्यात सतत पुढे जाण्याचा विचार करत असतात. तुमच्याकडे ज्ञान आहे मात्र त्याचा अहंकार टाळला पाहिजे. तुमचा कर्मकांडावर विश्वास नसतो. तुम्ही नेहमी योग्य व्यक्तीला मदत करतात. तुम्ही न्याय प्रेमी असून तुम्हाला शुद्ध प्रेमाची आवड आहे. इतरांच्या प्रगतीसाठी तुम्ही कष्ट करतात आणि अडचणीत असलेल्या लोकांना मदत करतात. तुम्ही उत्साही आणि क्रियाशील आहात परंतु शीघ्रकोपी आहात. इतरांवर तुम्ही वर्चस्व गाजवतात. एखाद्या मोठ्या कारखान्याचे तुम्ही उत्कृष्टपणे संचालन करू शकतात. तुमचा स्वतंत्र बाणा आहे आणि तुमची जबाबदारी तुम्ही चोख पार पाडतात. तुमच्या कामात ढवळाढवळ केलेली तुम्हाला आवडत नाही. तुम्ही स्वतःचे डोके शांत ठेवल्यास कोणतीही गोष्ट मिळवणे तुम्हाला अशक्य नाही.  तुम्ही दयावान आणि नीतिमान आहात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. तुमच्यामध्ये पुरेपूर आत्मविश्वास आहे. तुम्ही व्यवस्थित आणि दिमाखदार आहात. तुमच्या बोलण्यामध्ये एक प्रकारचा मोकळेपणा ...

४ नोव्हेंबर तारीख स्वभाव

४ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-      तुमच्यावर हर्षल आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्या जीवनात अनेकदा विरोधाभास जाणवतो. आयुष्यात बरेच चढ -उतार येतात. अनेक अनपेक्षित गोष्टींचा अनुभव येतो. तुम्ही तुमच्या व्यवसायात तसेच मित्रांमध्ये बदल करतात. तुम्ही उत्साही आणि प्रगतिशील आहात. तुमच्या मनाची पातळी खूप वरच्या दर्जाची असते. मानव जातीच्या कल्याणासाठी तुम्ही तुमच्या बुद्धीचा उपयोग करतात. जुन्या परंपरा तुम्हाला आवडत नाहीत. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक आणि प्रामाणिक असते. तुमचा स्वभाव परखड असून इतरांचे विचार तुम्हाला सहजासहजी पटत नाहीत. तुमच्या स्पष्ट वक्तेपणामुळे लोक दुखावले जातात. तुमच्या कामात कोणाची ढवळाढवळ तुम्हाला सहन होत नाही. तुम्ही डोके शांत ठेवून काम केल्यास आयुष्यात तुम्हाला चांगले यश मिळू शकते. तुम्ही निर्भय असून कोणत्याही धोक्यास तोंड देण्याची तुमची तयारी असते. आयुष्यात सतत बदल हवा असतो त्यामुळे मनातून तुम्ही अवस्थ असतात. कौटुंबिक वादांपासून आणि नातेवाईकांपासून कधीकधी त्रास होऊ शकतो. व्यवसाय:-  व्यवसायासाठी कोणतेही क्षेत्र तुम्हाला वर्ज्य ना...

५ नोव्हेंबर तारीख स्वभाव

५ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-      तुमच्यावर बुध आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही अत्यंत कृतिशील आणि बुद्धिमान आहात. तुम्हाला अनेक खेळांची आवड असते. तुम्ही समाजप्रिय असतात. कितीही प्रतिकुलता असली तरी तिला तोंड देण्याची तुमच्या तयारी असते. तुम्हाला नाविन्य आणि प्रवास यांची आवड आहे. मित्रांबद्दल तुम्हाला थोडे जास्तच प्रेम असते आणि तुम्ही नेहमीच त्यांची बाजू घेतात. दुर्बल लोकांबद्दल तुम्हाला दया वाटते. तुम्हाला लहान मुले आणि निसर्ग प्रिय असतो. तुम्ही हुशार, तल्लख आणि शास्त्राची आवड असलेले आहात. तुमची वृत्ती व्यापारी आहे आणि तुम्ही झटपट काम पूर्ण करतात. हाती घेतलेल्या कामात यश कसे मिळवावे याचे तुम्ही पूर्वनियोजन करतात. तुम्हाला गूढ विद्यांची आवड आहे. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. तुम्हाला आळशीपणा आवडत नाही. जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन विशाल आणि संयमी आहे. धर्म आणि तत्त्वज्ञान यांची तुम्हाला गोडी असली तरी परंपरा फारशी आवडत नाही. व्यवसाय:-  डॉक्टर, इंजिनिअर, यंत्रसामुग्रीचा व्यवसाय, बँकिंग, पतपेढी, डिपार्टमेंटल स्टोअर, सचिव, वकील. शुभ दि...